चालणे...
एकट्याने चालणे हल्ली आवडायला लागले आहे...
स्वताशी बोलताना प्रामाणिक व्हायला जमायला लागले आहे...
थोडक्यात काय ... "चालू"पणा सोडायला यायला लागले आहे...
स्वताशी बोलताना प्रामाणिक व्हायला जमायला लागले आहे...
थोडक्यात काय ... "चालू"पणा सोडायला यायला लागले आहे...
चिमण्या...
पहाटेचा चिमण्यांचा चिवचिवाट म्हणजे खरे जीवन...
नंतर दिवस उजाडल्यावर असतो तो फक्त गिधाडांचा धुमाकूळ...
चिमण्या पाखरांनी जगायचे तरी कसे?
नंतर दिवस उजाडल्यावर असतो तो फक्त गिधाडांचा धुमाकूळ...
चिमण्या पाखरांनी जगायचे तरी कसे?
माझ्या कविता...
आजकाल फारच कविता सुचायला लागतात...बसल्या बसल्या मनपाखरे हवेत उडायला लागतात..
मित्र म्हणतात "डॉक्टर काय म्हणाले? काळजी घेत जा..."
पार्टटाईम समाजसेवा...
स्वताभोवती कुंपण टाकून जगायची सवय लागली आहे आम्हाला..वीकेंड ला समाजसेवा "status symbol" म्हणून करणारी माणसे आम्ही..
बाबा आमटे, अभय बंग, वाचले पण उमगले नाही कधी....
No comments:
Post a Comment